शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

"दोन वर्षांच्या आत पेट्रोल-डिझेल वाहनांप्रमाणे होईल इलेक्ट्रिक वाहनांची किंमत"; नितीन गडकरी यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 7:17 PM

तत्पूर्वी, ईव्ही उत्पादकांना आता सबसिडी देण्याची आवश्यकता नाही, कारण उत्पादन खर्च कमी झाला असून आता ग्राहक स्वतःच्या बळावर इलेक्ट्रिक अथवा सीएनजी वाहनाची निवड करत आहेत, असे गडकरी यांनी सुचवले होते.

पुढील 2 वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) किमती पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या किमतीप्रमाणे होती, असे देशाचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. तसेच, अर्थमंत्र्यांनी ईव्हीवर सबसिडी दिल्याने आपल्याला कोणतीही अडचण नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. 

तत्पूर्वी, ईव्ही उत्पादकांना आता सबसिडी देण्याची आवश्यकता नाही, कारण उत्पादन खर्च कमी झाला असून आता ग्राहक स्वतःच्या बळावर इलेक्ट्रिक अथवा सीएनजी वाहनाची निवड करत आहेत, असे गडकरी यांनी सुचवले होते.

सांगितलं अशी कमी होईल EV ची किंमत -गडकरी म्हणाले, "मी कोणत्याही प्रोत्साहनाच्या विरोधात नाही. हा विषय अवजड उद्योगमंत्र्यांचा आहे. त्यांना इलेक्ट्रिक वाहनांवर अधिक प्रोत्साहन देण्याची इच्छा असेल तर, आपल्याला काही अडचण नाही. पण, मला वाटते की, उत्पादनाची संख्या वाढत आहे, यामुळे आपण अनुदानाशिवायही तो खर्च टिकवून ठेवू शकता कारण उत्पादन खर्च कमी आहे."

याशिवाय, इलेक्ट्रिक वाहने सहज उपलब्ध होत आहेत आणि दोन वर्षांच्या आत इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या किंमतीप्रमाणे होईल, असे मला वाटते. यामुळे त्यांना सब्सिडीची आवश्यकता नाही. कारण ईंधनाच्या रुपात इलेक्ट्रिकवर आधीच बचत होत आहे, असेही गडकरी म्हणाले.

मला सब्सिडीच्या बारतीत कसल्याही प्रकारची समस्या नाही - गडकरी पुढे म्हणाले, 'मात्र यावरही अर्थमंत्री आणि अवजड उद्योगमंत्र्यांना सबसिडी द्यायची असेल आणि आपल्याला फायदा होणार असेल. मला काही अडचण नाही, मी विरोध करणार नाही." महत्वाचे म्हणजे, भारतात गेल्या वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची हिस्सेदारी 6.3% होती, हे प्रमाण या पूर्वीच्या वर्षाच्या तुलनेत 50% अधिक आहे.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरcarकारAutomobileवाहन