शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

लग्न झालं पण पत्नीला दाढी-मिशी आलेलं पतीनं पाहिलं अन् पुढे जे घडलं ते...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 6:31 PM

एकेकाळी सामान्य स्त्री सारख्या दिसणाऱ्या मनदीपच्या चेहऱ्यावर लग्नानंतर केस वाढले.

आपल्या समाजात कोणालाही त्याच्या दिसण्यावरून पारखण्याची सवय आहे. माणूस कसा आहे यासाठी स्वभाव, वागणूक आणि अशा गोष्टी बघितल्या जात नाहीत, तर बहुतेक लोक फक्त माणसाचा चेहरा पाहून ठरवतात की तो कसा असेल. अशीच एक घटना आता समोर आली आहे. पंजाबमध्ये राहणाऱ्या मनदीप कौरसोबत असाच प्रकार घडला. 

एकेकाळी सामान्य स्त्री सारख्या दिसणाऱ्या मनदीपच्या चेहऱ्यावर लग्नानंतर केस वाढले. पुरुषांसारखी दाढी-मिशी पाहून मनदीपच्या पतीने तिला घटस्फोट दिला. मिररच्या रिपोर्टनुसार, 2012 मध्ये मनदीपने लग्न केले होते आणि काही वर्षे आनंदी जीवन जगले. जेव्हा तिच्या चेहऱ्यावर आणि हनुवटीवर केस वाढू लागले तेव्हा समस्या निर्माण झाली. या घटनेनंतर मनदीपच्या पतीने तिला घटस्फोट दिला आणि मनदीप डिप्रेशनमध्ये गेली. 

निराश मनदीप गुरुद्वारामध्ये जाऊ लागली आणि येथूनच तिला आपलं शरीर जसं आहे तसं स्वीकारण्याची प्रेरणा मिळाली. तिने चेहऱ्यावरील केस काढणे बंद केले ती मोटरसायकल चालवते आणि तिच्या कमकुवतपणाला आता स्टाईल बनवली आहे. ती तिच्या भावांना शेतीत मदत करते.

आत्मविश्वासाने जीवन जगत आहे. मनदीपप्रमाणेच इंग्लंडमधील रहिवासी असलेल्या हरनाम कौरनेही चेहऱ्याचे केस काढणे बंद केले आणि दाढी आणि मिशा घेऊन आत्मविश्वासाने जगते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"