व्हॉट्स अॅपवर आता ठराविक शब्द फॉरमॅट करण्याची म्हणजे बोल्ड, इटालिक किंवा खाडाखोड करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
कसं कराल Text Formatting
बोल्ड टाईप करण्यासाठी * हे चिन्ह (asterisk) शब्दाच्या सुरूवातीला आणि अखेरीस टाका.
उदाहरणार्थ *लोकमत* असं लिहिलंत तर लोकमत हा शब्द बोल्ड होतो.
याच पद्धतीने Underscore चिन्ह वापरून Italics करू शकाल.
उदाहरणार्थः _लोकमत_ असं टाईप केलंत तर लोकमत इटालिक होईल.
बोल्ड व इटालिक दोन्हीसाठी * हे आणि_ ही दोन्ही चिन्हे सुरूवातीला व अखेरीस टाका.
उदाहरणार्थ *_लोकमत_* त्यामुळे लोकमत खोडलं जाईल...
तर आता व्हॉट्सअॅपवर व्यक्त होताना खास शब्दांना द्या कास ट्रीटमेंट