शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जगप्रसिद्ध सरोद वादक पं. राजीव तारानाथ कालवश, उस्ताद अली अकबर खान यांचे होते शिष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 12:59 PM

Pt. Rajiv Taranath : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सरोद वादक पंडित राजीव तारानाथ (वय ९२) यांचे मंगळवारी सायंकाळी येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते उस्ताद अली अकबर खान यांचे ज्येष्ठ शिष्य आणि इंग्रजी साहित्याचे अभ्यासक  होते. 

म्हैसूर - आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सरोद वादक पंडित राजीव तारानाथ (वय ९२) यांचे मंगळवारी सायंकाळी येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते उस्ताद अली अकबर खान यांचे ज्येष्ठ शिष्य आणि इंग्रजी साहित्याचे अभ्यासक  होते. 

फ्रॅक्चर झाल्याने ते रुग्णालयात दाखल होते. बुधवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे एक मुलगा आहे. पं.  तारानाथ यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९३२ रोजी झाला आणि ते जगातील महान सरोद वादकांपैकी एक होते. पंडित तारानाथ यांनी कन्नड चित्रपट संस्कार, पल्लवी, खांडविडाको ममश्विदाको, अनुसुरा, पेपर बोट्स, शृंगार मासा, अगुन्थाका आणि मल्याळम चित्रपट कडवू, पोकुवेइल, कांचनसीथा यासारख्या चित्रपटांना संगीत दिले. प्रसिद्ध सिडनी ऑपेरा हाऊसमध्ये सरोद वाजवणारे ते पहिले भारतीय आहेत. 

येमेनच्या एडन शहरातील एका दूरचित्रवाणी केंद्राने त्यांना त्यांच्या फिनान मिन-अल-हिंद (द इंडियन आर्टिस्ट) या माहितीपटासाठी सन्मानित केले.राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, तिरुचिरापल्ली येथे इंग्रजी साहित्याचे प्रमुख असण्याव्यतिरिक्त, पं. तारानाथ यांनी ८० च्या दशकात फ्लोरिडा येथील एडन विद्यापीठात इंग्रजी शिकवले आणि १९९५-२००५ पर्यंत कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्समध्ये भारतीय संगीत विभागाचे प्रमुख होते. शेक्सपियरच्या प्रसिद्ध आर्डेन आवृत्तीत त्याचा संदर्भ देण्यात आला होता.

अनेक पुरस्कारांचे मानकरी पं. तारानाथ यांना पद्मश्री(२०१९), केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२०००),  कर्नाटक कलाश्री पुरस्कार (१९९३), कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार (१९९६), टी. चौडय्या राष्ट्रीय पुरस्कार (१९९८) आणि संगीत कलारत्न ज्योती सुब्रमण्यम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  त्यांच्या निधनाबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शोक व्यक्त केला आहे.

टॅग्स :musicसंगीत