शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट; पाकिस्तानची बिकट अवस्था, भारत कितव्या स्थानावर? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 15:39 IST

World Most Powerful Passport: जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची यादी समोर आली आहे.

World Most Powerful Passport: कुठल्याही देशात फिरायला जाण्यासाठी प्रत्येकाला पासपोर्ट आणि व्हिसाची गरज असते. पण, काही देशांचे पासपोर्ट इतके पॉवरफुल आहेत की, त्यांना व्हिसाची गरज नाही. नुकतीच जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. जाणून घेऊन जगातील टॉप पासपोर्टची यादी. 

या यादीत भारत तब्बल 80व्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, पहिल्या क्रमांकावर एकूण 6 देश आहेत. या सर्व 6 देशांतील नागरिक व्हिसाशिवाय 194 देशात जाऊ शकतात. यंदाही पाकिस्तानचे पहिल्या 100 मध्ये नाव नाही. हेन्ले पासपोर्ट इंडेक्सच्या 2024 च्या क्रमवारीनुसार, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर आणि स्पेन पहिल्या स्थानावर आहेत. फिनलंड, दक्षिण कोरिया आणि स्वीडन दुसऱ्या स्थानावर, तर ऑस्ट्रिया, डेन्मार्क, आयर्लंड आणि नेदरलँड तिसर्‍या स्थानावर आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील देशांच्या नागरिकांना एकूण 193 ठिकाणी व्हिसा फ्री एंट्री मिळू शकते.

भारत 80 व्या क्रमांकावर शक्तिशाली पासपोर्ट असलेल्या देशांच्या यादीत भारत 80 व्या क्रमांकावर आहे. भारतातील लोक व्हिसाशिवाय 62 देशांमध्ये जाऊ शकतात. गेल्या वर्षी भारत 83व्या स्थानावर होता. यावेळी भारतासोबत उझबेकिस्तानही 80 व्या क्रमांकावर आहे. या यादीत चीन आणि पापुआ न्यू गिनी यांना 62वे स्थान मिळाले आहे. या यादीत अफगाणिस्तान शेवटच्या स्थानावर आहे.

पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत वाईट बेल्जियम, लक्झेंबर्ग, नॉर्वे, पोर्तुगाल आणि ब्रिटन चौथ्या स्थानावर असून, ग्रीस, माल्टा आणि स्वित्झर्लंड पाचव्या स्थानावर आहेत. सर्वात कमकुवत पासपोर्ट असलेल्या देशाबद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे. येमेन, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकादेखील पाकिस्तानच्या पुढे आहे.

जगातील 10 सर्वात शक्तिशाली पासपोर्ट:-

  1. फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर, स्पेन (स्कोअर: 194)
  2. फिनलंड, दक्षिण कोरिया, स्वीडन (स्कोअर: 193)
  3. ऑस्ट्रिया, डेन्मार्क, आयर्लंड, नेदरलँड्स (स्कोअर: 192)
  4. बेल्जियम, लक्झेंबर्ग, नॉर्वे, पोर्तुगाल, युनायटेड किंगडम (स्कोअर: 191)
  5. ग्रीस, माल्टा, स्वित्झर्लंड (स्कोअर: 190)
  6. ऑस्ट्रेलिया, झेकिया, न्यूझीलंड, पोलंड (स्कोअर: 189)
  7. कॅनडा, हंगेरी, युनायटेड स्टेट्स (स्कोअर: 188)
  8. एस्टोनिया, लिथुआनिया (स्कोअर: 187)
  9. लाटविया, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया (स्कोअर: 186)
  10. आइसलँड (स्कोर: 1)185

जगातील 10 सर्वात कमकुवत पासपोर्ट:

  1. इराण, लेबनॉन, नायजेरिया, सुदान (स्कोअर: 45)
  2. इरिट्रिया, श्रीलंका (स्कोअर: 43)
  3. बांगलादेश, उत्तर कोरिया (स्कोअर: 42)
  4. लिबिया, नेपाळ, पॅलेस्टिनी प्रदेश (स्कोअर: 40)
  5. सोमालिया (स्कोर: 36)
  6. येमेन (स्कोर: 35)
  7. पाकिस्तान ((स्कोर: 34)
  8. इराक (स्कोअर: 31)
  9. सीरिया (स्कोअर: 29)
  10. अफगाणिस्तान (स्कोअर: 28)
टॅग्स :passportपासपोर्टIndiaभारतPakistanपाकिस्तानAfghanistanअफगाणिस्तानSri Lankaश्रीलंकाNepalनेपाळAmericaअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय