शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

मंगळयानाला वर्ष पूर्ण; इस्रोने साजरा केला ‘बर्थ डे’

By admin | Published: September 25, 2015 12:32 AM

जागतिक पातळीवर ओळख निर्माण केलेल्या भारताच्या मंगळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश करण्याला गुरुवारी वर्ष पूर्ण झाले आहे.

बंगळुरू : जागतिक पातळीवर ओळख निर्माण केलेल्या भारताच्या मंगळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश करण्याला गुरुवारी वर्ष पूर्ण झाले आहे. इस्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने या यानाचा पहिला बर्थडे उत्साहात साजरा केला. या यानाचे इंधन अपेक्षेपेक्षा जास्त काळ टिकणार असल्यामुळे त्याचे आयुष्यही अनेक वर्षांनी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.इस्रोने यानिमित्ताने मंगळावरील रंगीत कॅमेऱ्यातून मिळालेल्या प्रतिमा आणि अन्य पे-लोडच्या साह्याने मिळविण्यात आलेल्या छायाचित्रांचे संकलन असलेल्या ‘सायन्टिफिक अ‍ॅटलास’चे प्रकाशनही केले. मार्स आॅर्बिटर मिशनच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त इस्रोने ‘फिशिंग हॅमलेट टू मार्स’ हे पुस्तक ५ नोव्हेंबर रोजी प्रकाशित करण्याचे ठरविलेआहे. ५१ पैकी २१ मोहिमा यशस्वी युरोपीयन अंतराळ संस्था, अमेरिकेची नासा आणि रशियाच्या रॉसकॉसमॉस या तीनच अंतराळ संस्थांना यापूर्वी मंगळावर यान पाठविण्यात यश मिळवता आलेआहे. भारताची मोहीम यशस्वी होण्यापूर्वी ५१ पैकी केवळ २१ मोहिमा यशस्वी होऊ शकल्या. मंगळयानावर आलेला खर्च ४५० कोटी रुपये म्हणजे ७.४ कोटी अमेरिकन डॉलर असून प्रत्यक्षात अपेक्षा १० कोटी अमेरिकन डॉलर एवढ्या खर्चाची होती. (वृत्तसंस्था)