शहरं
Join us  
Trending Stories
1
कुटुंबातील दोन जणींना लाभ,'लाडकी बहीण'चे निकष बदलले, फडणवीसांनी महिलांना असे आवाहन केले  
2
"जगभर फिरतात, पण मणिपूरला जात नाहीत..." काँग्रेसची पीएम नरेंद्र मोदींवर बोचरी टीका
3
“ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेंच्या लोकांचा, काही पदरात पाडून घेण्याचा प्रोग्राम”: नवनाथ वाघामारे
4
“लोणावळा भुशी धरण दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत”: अजित पवार
5
भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनला तर काय-काय बदलेल? खुद्द PM मोदींनी सांगिलं
6
Champions Trophy 2025 : लाहोरमध्ये होणार IND vs PAK महामुकाबला; सामन्याची तारीख ठरली?
7
लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तरी लढाई अजून संपलेली नाही, नाना पटोले यांचे स्पष्ट संकेत 
8
संभाजी भिडेंचे ते वक्तव्य अन् हिरवाई उद्यान; पुण्यात लागले मस्त आणि त्रस्त ग्रुपचे बॅनर
9
खासदारकीची शपथ घेण्यासाठी तुरुगांतून बाहेर येणार अमृतपाल सिंह, पॅरोल मिळाल्याची माहिती 
10
४ जुलैला मरीन ड्राईव्ह, वानखेडेवर भेटू...; भारताच्या वाटेवर असताना रोहित शर्माची मोठी घोषणा
11
“हे खरे नसेल तर माझ्यावर हक्कभंग आणा”; पेपरफुटीवरुन देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना आव्हान
12
High Court: 'यांना उपचाराची गरज'; मोदी-शाह यांना बडतर्फ करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर काय म्हणाले न्यायाधीश?
13
नार्वेकरांमुळे काँग्रेसच्या प्रज्ञा सातवांचा पराभव होणार? शिंदे गटाचा मोठा दावा, असे आहे गणित...
14
तारीख ठरली; 5 जुलै रोजी लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
15
PHOTOS : आई, प्रसिद्ध प्रेजेंटेटर अन् सेलिब्रेटी! बुमराहच्या पत्नीने दाखवले 'छोटेसे जीवन'
16
संस्कार आपापले! मोदी आणि राहुल गांधींच्या संसदेतील वर्तनाची तुलना करत भाजपाने लगावला टोला
17
“बालबुद्धीच्या नेत्याने PM मोदींना घाम फोडला, भाजपाला बहुमत गमवावे लागले”: संजय राऊत
18
“राज्यातील भ्रष्ट महायुतीला हटवून महाविकास आघाडीचे सरकार आणा”: रमेश चेन्नीथला
19
Jasprit Bumrah wife Sanjana Ganesan: सगळं सुंदर स्वप्नाप्रमाणे सुरु असताना जसप्रीत बुमराहची पत्नी संजनासोबत घडला विचित्र प्रकार
20
काय करायचे ते करा म्हणणाऱ्या अंबादास दानवेंनी दिलगिरीचे पत्र दिले; म्हणाले, सभागृहातही तयारी....

'पीएम मोदींना भेटताना तुम्ही त्यांच्यासमोर झुकलात', राहुल गांधींच्या टीकेवर ओम बिर्लांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 5:21 PM

"या सभागृहात अध्यक्षांपेक्षा कोणीही मोठा नाही..."

Parliament Session : संसदेच्या विशेष अधिवेशनात बोलताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज(दि.1 जुलै) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर बोचरी टीका केली. "ओम बिर्ला मला भेटले, तेव्हा त्यांनी सरळ उभे राहून हस्तांदोलन केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटताना वाकून हस्तांदोलन केले," अशी टीका राहुल गांधी यांनी केली. आता या टीकेला खुद्द ओम बिर्ला यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान

ओम बिर्ला काय म्हणाले ?राहुल गांधींच्या टीकेला उत्तर देताना ओम बिर्ला म्हणतात, "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभागृहाचे नेते आहेत. माझी संस्कृती, मूल्ये हे सांगतात की, वैयक्तिक जीवनात, सार्वजनिक जीवनात आणि या आसनावरही, जे आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यांना वाकून नमस्कार करा आणि आवश्यक असल्यास त्यांच्या पायाला स्पर्श करा आणि सारख्याच वयाचे आहेत, त्यांना सारखीच वागणूक दिली पाहिजे," अशी प्रतिक्रिया बिर्ला यांनी दिली.

'संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे गंभीर बाब', राहुल गांधींच्या वक्तव्यावर PM मोदींचा पलटवार

राहुल गांधींचे पुन्हा प्रत्युत्तरलोकसभा अध्यक्षांच्या उत्तरानंतर राहुल गांधी उभे राहिले आणि त्यांनी अध्यक्षांचे म्हणने आदराने मान्य करत असल्याचे सांगितले. तसेच, "या सभागृहात अध्यक्षांपेक्षा कोणीही मोठा नाही. अध्यक्ष हा सर्वात मोठा आहे आणि आपण सर्वांनी अध्यक्षांसमोर नतमस्तक झाले पाहिजे. मी नतमस्तक होईल आणि संपूर्ण विरोधकही तुमच्यापुढे झुकतील. ही लोकशाही आहे आणि तुम्ही या सभागृहाचे संरक्षक आहात. त्यामुळेच, तुम्ही कोणाच्याही समोर झुकू नका आणि सर्वांना समानतेने वागवा," असे राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीom birlaओम बिर्लाNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद