शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
3
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
4
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
5
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
6
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
7
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
8
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
10
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
11
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
12
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
14
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
15
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
16
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
17
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
18
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
19
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
20
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे

भयंकर! विवाहीत महिलेशी लग्न करणाऱ्या तरुणाला जिवंत जाळलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 11:58 AM

बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहीत महिलेशी लग्न केलं म्हणून एका तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देबिहारच्या सीतामढी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.विवाहीत महिलेशी लग्न केलं म्हणून एका तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडली.श्रवण महतो असे मृत तरुणाचे नाव असून तो ओरलहिया गावाचा रहिवासी होता. 

पाटणा - बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहीत महिलेशी लग्न केलं म्हणून एका तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. रविवारी ओरलहिया गावात ही घटना घडली. श्रवण महतो असे मृत तरुणाचे नाव असून तो ओरलहिया गावाचा रहिवासी होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, श्रवणचे एका महिलेशी लग्न झाले होते. मात्र गावातील दुसऱ्या एका विवाहीत महिलेशी त्याचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे श्रवणने आपल्या पहिल्या पत्नीला सोडून विवाहीत महिलेशी पळून जावून लग्न केलं होतं. काही दिवस ते दोघेही फरार होते. मात्र काही दिवसांनी ते पुन्हा गावात परतले आणि पंचायतीकडे त्यांना गावात परत घेण्याची विनंती केली होती. 

श्रवणने पळून जाऊन लग्न केल्यामुळे तिच्या पहिल्या पत्नीचे नातेवाईक नाराज झाले होते. संतापाच्या भरात त्यांनी श्रवणला बेदम मारहाण करत पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये 70 टक्क्यांहून अधिक भाजल्याने श्रवणचा मृत्यू झाला. याप्रकरणी श्रवणच्या भावाने 15 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :fireआगBiharबिहार