शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

कासाडी नदी शुद्धिकरणासाठी १०० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 4:32 AM

तळोजा एमआयडीसीमधील कासाडी नदीच्या शुद्धीकरण व सुशोभीकरणासाठी राज्य शासन पावले उचलणार आहे.

पनवेल: तळोजा एमआयडीसीमधील कासाडी नदीच्या शुद्धीकरण व सुशोभीकरणासाठी राज्य शासन पावले उचलणार आहे. याकरिता तब्बल १०० कोटींचा निधी देण्याची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आमदार बाळाराम पाटील यांना दिलीे. पाटील यांनी विधानपरिषदेत कासाडी नदीच्या प्रदूषणावर प्रश्न उपस्थित केला.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी यांच्यामार्फत या नदीच्या देखरेखीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. प्रदूषणासंदर्भात स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादात धाव घेतली आहे. एमआयडीसीमधील रासायनिक दूषित पाण्यावर प्रक्रि या करणाऱ्या सीईटीपी केंद्राला दहा कोटींचा दंड ठोठावला आहे. आमदार पाटील यांच्या सोबत झालेल्या बैठकीत पर्यावरण मंत्र्यांनी रामके कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. प्रदूषणासंदर्भात कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे.