शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

रक्तदानात १२०५ जण सहभागी

By admin | Published: September 12, 2016 3:28 AM

माजी मंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ब्लड डोनर चेनचा शुभरंभ करण्यात आला आहे.

नवी मुंबई : माजी मंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ब्लड डोनर चेनचा शुभरंभ करण्यात आला आहे. रविवारी माजी गणेश नाईक यांनी या उपक्रमाचे उद्घाटन केले. पहिल्या दिवशी महाशिबिरात १२0५ रक्तदात्यांनी सहभाग घेतला. तर एकूण ११00 रक्तबाटल्या संकलीत करण्यात आल्या. समाजातील गरजू व दिव्यांग व्यक्तिींसाठी या रस्ताचा उपयोग होईल. गरजूंना वेळेत रक्त पुरवठा करणे हा या उपक्रमा मागचा मुख्य हेतू असल्याचे नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. पोलिसांवरील वाढते हल्ले चिंतेची बाब असल्याचे ते पुढे बोलताना म्हणाले. यावेळी महापौर सुधाकर सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक सुरज पाटील आदी उपस्थित होते. माजी नगरसेवक कोंडीबा तिकोणे यांनी दिलेल्या रूग्णवाहिकेचे यावेळी लोकार्पण करण्यात आले.