शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
"१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
5
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
6
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
7
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
8
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
9
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
10
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
11
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
12
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
13
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
14
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
15
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
16
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
17
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
18
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
19
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
20
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...

महापालिकेचे १५ लाखांचे नुकसान

By admin | Published: November 12, 2016 6:43 AM

सीवूड रेल्वे स्टेशन इमारतीचे बांधकाम करताना एल अ‍ॅण्ड टीने परवानगी न घेता पदपथ खोदला आहे. १५ लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी प्रशासनाने संबंधितांना

नवी मुंबई : सीवूड रेल्वे स्टेशन इमारतीचे बांधकाम करताना एल अ‍ॅण्ड टीने परवानगी न घेता पदपथ खोदला आहे. १५ लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी प्रशासनाने संबंधितांना नोटीस पाठवली असून नुकसानभरपाई बरोबर गुन्हे दाखल करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. इमारतीचे बांधकाम करताना संजय जोशी चौकापासून उड्डाणपुलापर्यंत पदपथ ठेकेदाराने खोदला आहे. परवानगी न घेताच केबलसाठी चर तयार केले असल्याचे निदर्शनास आले आहे. तीन वर्षे गैरसोय : रेल्वे स्टेशनच्या कामामुळे तीन वर्षांपासून नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गत वर्षी ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे सीवूड पश्चिम परिसरात डेंग्यू, मलेरियाची साथ पसरली. डेंग्यूमुळे एका तरूणाचा मृत्यूही झाला होता. उन्हाळ्यात धुळीच्या साम्राज्यामुळे रहिवाशांना श्वसनाचा त्रास होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. २०१३ पासून प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. एल अ‍ॅण्ड टीमुळे नागरिक त्रस्त असताना प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.