शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

कोपरखैरणेत इमारतीची गॅलरी कोसळल्याने २० कुटुंबाना हलविले 

By नारायण जाधव | Published: August 04, 2024 12:05 AM

अण्णासाहेब पाटील समाज मंदिर, कोपरखैरणे येथे स्थलांतरित करण्यात आलेले आहे.

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : कोपरखैरणे विभागातील सेक्टर १२, बोनकोडे गाव येथे स्वागत बारच्या समोर असलेल्या गोपालसिंग या चार मजली इमारतीच्या एका फ्लॅटची गॅलरी कोसळल्याने व इमारतीची स्थिती धोकादायक असल्याने तेथील रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इमारतीच्या 20 सदनिकांमधील कुटुंबांनाआयुक्त यांचे निर्देशानुसार परिमंडळ २ चे उपायुक्त डाॅ. कैलास गायकवाड आणि कोपरखैरणे विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनिल काठोळे यांच्यामार्फत अण्णासाहेब पाटील समाज मंदिर, कोपरखैरणे येथे स्थलांतरित करण्यात आलेले आहे.

इमारतीतून ७२ रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आलेले असून त्यांच्या तात्पुरत्या निवासासह त्यांना जेवण व मूलभूत सुविधा महानगरपालिकेच्या वतीने पुरविण्यात येत आहेत. त्यावरील नियंत्रणासाठी कोपरखैरणे विभाग कार्यालयामार्फत नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई