शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

बेलापूर मतदारसंघातील दलितवस्ती सुधारणांसाठी 4 कोटी; राज्य शासनाची मंजुरी :मंदा म्हात्रेंचा पाठपुरावा

By नारायण जाधव | Published: March 02, 2023 7:39 PM

बेलापूर विधानसभा क्षेत्रातील दलित वस्ती येथे विविध सुखसुविधा पुरविणेसाठी बेलापूरच्यै आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांजकडे मागणी केली होती.

नवी मुंबई- बेलापूर विधानसभा क्षेत्रातील दलित वस्ती येथे विविध सुखसुविधा पुरविणेसाठी बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांजकडे मागणी केली होती. तसेच सतत शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब सामाजिक विकास योजनेअंतर्गत रु. 4 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

सीबीडी सेक्टर-8 रमाबाई आंबेडकरनगर येथील नाल्याला संरक्षक भिंत व ब्रिज बांधणे, रमाबाई नगर येथे समाजमंदिर बांधणे, रमाबाई नगर येथे उद्यान विकसित करणे,  नेरुळ शिवाजीनगर येथे नागरी आरोग्य केंद्र उभारणे,  नेरुळ गांधीनगर येथे बालवाडी उभारणे, गांधी नगर येथे समाजमंदिर व जलकुंभ उभारणे, तुर्भे हनुमान नगर येथे व्यायामशाळा उभारणे, इंदिरानगर येथे समाजमंदिर उभारणे या कामांचा समावेश आहे. सद्यस्थितीत रु. 4 कोटींना मंजुरी दिल्याने विकासकामांना लवकरच सुरुवात होणार आहे.