शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
3
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
4
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
5
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
6
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
7
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
8
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
10
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
11
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
13
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
14
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
15
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
16
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
18
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
19
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

पनवेलमध्ये आरटीओकडून पन्नास रिक्षा जप्त, ७५ जणांवर दंडात्मक कारवाई'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 1:43 AM

पनवेल आरटीओ कार्यालयाकडून तीनआसनी रिक्षांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये ५० रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत, तर ७५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली

कळंबोली : पनवेल आरटीओ कार्यालयाकडून तीनआसनी रिक्षांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये ५० रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत, तर ७५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही मोहीम सुरूच ठेवणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली.पनवेलसह सिडको वसाहतीत व्यवसाय करताना अनेक रिक्षाचालकांकडून वाहतुकीचे नियम पायदळी तुडवले जातात. मीटरप्रमाणे भाडे न आकारणे. गणवेश नसणे, परमिट, परवाना तसेच इतर कागदपत्रे नसताना रिक्षाचालक व्यवसाय करतात. त्यामुळे पनवेल आरटीओने सोमवार आणि मंगळवारी अशा रिक्षाचालकांविरोधात मोहीम हाती घेतली. आसुडगाव येथे नाकाबंदी करून रिक्षांची झाडाझडती घेण्यात आली. त्यामध्ये नोंदणी न करता रस्त्यावर धावणे, भाडे नाकारणे, मीटर डाउन न करणे, बॅच, परवाना नसताना व्यवसाय करणाºया रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. याआधी अशाच प्रकारे सहाआसनी रिक्षांविरोधात मोहीम राबविण्यात आली होती. प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांच्या सूचनेनुसार कारवाई केली आहे.