शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

बाबासाहेब आंबेडकरांच्या सहकाऱ्यांच्या वारसांचा गौरव

By admin | Published: May 15, 2017 12:51 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीचे औचित्य साधून, मालाडमध्ये राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीचे औचित्य साधून, मालाडमध्ये राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात, डॉ. आंबेडकर यांच्या सहकारी वारसांचा गौरव करण्यात आला. भारतीय संविधान इंग्रजी आणि मराठीत तोंडपाठ असलेली भारतीय संविधान कन्या मनश्री आंबेतकर आणि आंबेडकरांच्या सहवासातील वारसांना शोधून त्यांच्यांवर लिखाण करणारे लेखक योगीराज बागुल, डॉ. बाबासाहेब बेडकर यांचे ग्रंथपाल म्हणून काम पाहणारे शांताराम रेगे यांचे वारस उमेश रेगे यांचा या वेळी गौरव करण्यात आला.डॉ. आंबेडकर यांच्या सहकार्यात असलेले वारसामधील ना. म. जोशी, दादासाहेब दोंदे, राव बहादूर केशवराव बोले, सुरबानाना टिपणीस, भाई अनंत चित्रे, शां. शं. रेगे, बाबुजी कवळी, श्रीधरपंत टिळक, नाना पाटील, सीताराम जोशी, दत्तात्रय प्रधान, अनंत काणेकर, फत्तेलाल खान, दगडूशेठ भिलारे, चंद्रकांत अधिकारी, विनायक गणपत राव, बाळ साठे, केळुस्कर गुरुजी, केशव सीताराम ठाकरे, तसेच महाराजा सयाजीराव गायकवाड, छत्रपती शाहू महाराज, हैद्राबादचे निजाम यांच्याशी संबंधित आणि उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.दरम्यान, समितीचे मार्गदर्शक आणि अन्न आणि औषध विभागाचे आयुक्त हर्षदीप कांबळे यांच्यासह माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये या वेळी उपस्थित होते.