शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

पनवेलमध्ये आढळला घाटकोपरच्या सोनाराचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 5:39 AM

पनवेलमधील देहरंग धरणालगतच्या झाडीमध्ये अज्ञाताचा मृतदेह आढळला होता

पनवेल /मुंबई: पनवेलमधील देहरंग धरणालगतच्या झाडीमध्ये अज्ञाताचा मृतदेह आढळला होता. त्याची ओळख पटली असून, तो घाटकोपरच्या सोनाराचा असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यांचे अपहरण करून हत्या झाल्याचा संशय असून मुंबईसह नवी मुंबई पोलीस तपास करत आहेत.राजेश्वर उदानी (५७) असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. ते घाटकोपरचे असून त्यांचा सोन्याचा व्यवसाय आहे. २८ नोव्हेंबरपासून ते बेपत्ता असल्याने नातेवाइकांनी ते हरवल्याची तक्रार घाटकोपर पोलिसांकडे केली होती.यादरम्यान तीन दिवसांपूर्वी देहरंग धरणालगतच्या जंगलात अज्ञात मृतदेह आढळला होता. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटलेली नव्हती. अखेर उदानी यांच्या नातेवाइकांनी सदर मृतदेहाची पाहणी केली असता, तो राजेश्वर यांचाच मृतदेह असल्याची खात्री पटल्याचे पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांनी सांगितले.शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरावर कसलेही घाव आढळून आलेले नाहीत. परंतु उदानी यांचे अपहरण करून हत्या झाल्याचा त्यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. त्यानुसार उदानी यांच्या कुटुंबीयांसह घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. अपहरणानंतर हत्या करून मृतदेह जंगलात टाकल्याचा संशय आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.