लाचखोर पालिका कर्मचाऱ्यास अटक

By admin | Published: April 28, 2017 12:42 AM2017-04-28T00:42:03+5:302017-04-28T00:42:03+5:30

कोपरखैरणे विभाग कार्यालयातील अमोल दहिवले याला १० हजाररुपयांची लाच घेताना अटक केली आहे. फेरीवाल्यांकडून कारवाई न करण्यासाठी पैसे मागितले होते.

Bribery employee arrested | लाचखोर पालिका कर्मचाऱ्यास अटक

लाचखोर पालिका कर्मचाऱ्यास अटक

Next

नवी मुंबई : कोपरखैरणे विभाग कार्यालयातील अमोल दहिवले याला १० हजाररुपयांची लाच घेताना अटक केली आहे. फेरीवाल्यांकडून कारवाई न करण्यासाठी पैसे मागितले होते.
कोपरखैरणेमधील १४ हातगाडी व्यावसायिकांकडे दहिवले याने कारवाई न करण्यासाठी १४ हजार रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी फेरीवाल्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे २६ एप्रिल रोजी बहुउद्देशीय आरोग्य सेवक व सद्यस्थितीमध्ये अतिक्रमण विभागातील अमोल दहिवले याला तीन टाकीजवळ १० हजार रुपये लाच घेताना अटक केली.

Web Title: Bribery employee arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.