शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
3
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
5
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
6
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची पोस्ट, म्हणाला- ED लागेल की बडतर्फी होईल?
7
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
8
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
9
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
10
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
11
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!
12
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
13
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
14
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
15
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
16
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
17
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
18
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
19
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?

मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

By admin | Published: November 14, 2015 11:20 PM

मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणे अप जलदसह हार्बरच्या वाशी-बेलापूर स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हे ब्लॉक सकाळी ११ ते दु. ३.४० या वेळेत घेण्यात येणार आहेत.

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणे अप जलदसह हार्बरच्या वाशी-बेलापूर स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हे ब्लॉक सकाळी ११ ते दु. ३.४० या वेळेत घेण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे मुख्य मार्गावरील कल्याण-ठाणे अप जलदची वाहतूक अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. त्यामुळे या वेळेत अप धीम्यावर येणाऱ्या लोकल सर्व स्थानकांत थांबतील. या ब्लॉकमुळेच दादर-रत्नागिरी ही गाडी दिवा स्थानकातूनच सोडण्यात येणार असून रत्नागिरी-दादर ही पॅसेंजर दिवा स्थानकापर्यंतच धावेल, असेही म.रे.च्या जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले आहे. हार्बरच्या वाशी-बेलापूर मार्गावर स. ११ ते दु. ३ या वेळेत ब्लॉक असल्याने या कालावधीत त्या स्थानकांदरम्यान अप-डाऊनच्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ठाणे-पनवेल मार्गावरील गाड्याही या वेळेत रद्द असतील. तसेच पनवेल-अंधेरी मार्गावरील लोकल सेवाही या कालावधीत रद्द करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे-नेरूळ, पनवेल-बेलापूर आणि सीएसटी-वाशी मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)