शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
4
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
6
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
7
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
8
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
9
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
10
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
11
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
12
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
13
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
14
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
15
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
16
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
17
मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी दिली उमेद; अडचणी समजावून घेत साधला संवाद
18
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
19
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...

सिडकोचा अतिरिक्त पदभार भूषण गगराणींकडे

By admin | Published: April 14, 2016 1:28 AM

संजय भाटीया यांची सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगरानी यांची नियुक्ती

नवी मुंबई : संजय भाटीया यांची सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगरानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गगरानी यांच्याकडे सध्या सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यानुसार बुधवारी त्यांनी सिडकोच्या या अतिरिक्त पदाचा पदभार स्वीकारला. भाटीया यांना केंद्र शासनाने मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षपदावर प्रतिनियुक्तीवर पाठविले आहे. त्यानुसार त्यांनी बुधवारी आपला सिडकोतील पदभार सोडून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षपदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. त्यामुळे रिक्त झालेल्या सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर १९९0च्या बॅचचे भूषण गगरानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गगरानी हे सध्या एमआयडीसीत कार्यरत असल्याने तिकडून कार्यमुक्त होईपर्यंत त्यांच्यावर सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची अतिरिक्त जबाबदारी असणार आहे.