शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

सिडकोच्या दक्षता सप्ताह कार्यक्र मावर कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:36 AM

सिडकोच्या दक्षता विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दक्षता जनजागृती सप्ताहावर सिडको एम्प्लॉईज युनियनसह अन्य संघटनांनी बहिष्कार टाकला.

नवी मुंबई : सिडकोच्या दक्षता विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दक्षता जनजागृती सप्ताहावर सिडको एम्प्लॉईज युनियनसह अन्य संघटनांनी बहिष्कार टाकला. सोमवारी दक्षता सप्ताहानिमित्त शपथग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गैरहजर राहून कर्मचारी संघटनांनी आपला निषेध नोंदविला. त्यामुळे दक्षता विभागाच्या कामकाजावर अधिकारी व कर्मचारी नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे.केंद्रीय सतर्कता आयोग आणि राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने देशभरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये २९ आॅक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान दक्षता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. सिडकोच्या दक्षता विभागाच्या अधिपत्याखाली आजपासून दक्षता जनजागृती सप्ताहाला सुरूवात झाली. सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत अधिकारी व कर्मचाºयांना शपथ देण्यात आली. परंतु या कार्यक्रमाकडे कामगार संघटनांनी पाठ फिरविली. सिडकोच्या दक्षता विभागातील अधिकाºयांकडून कर्मचाºयांना सापत्नपणाची वागणूक दिली जात असल्याचा कामगारांचा आरोप आहे. एखाद्या फाईलमधील एक पेपर गहाळ झाला तरी दक्षता विभागामार्फत फाईल हाताळणाºया सर्वच स्तरावरील अधिकारी व कर्मचाºयांची चौकशी केली जात आहे. एकूणच विविध प्रकारे दक्षता विभागाकडून कर्मचाºयांची छळवणूक केली जात असल्याचा संघटनेचा आरोप आहे. याच कारणास्तव सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या दक्षता जनजागृती सप्ताहच्या शपथग्रहण सोहळ्यावर सिडकोतील विविध कामगार संघटनांनी बहिष्कार टाकल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबई