शहरं
Join us  
Trending Stories
1
गाढ झोपेत असताना काळाचा घाला! राजस्थानमध्ये लक्झरी बस-टेम्पोमध्ये भीषण अपघात; ८ मुलांसह ११ जणांचा मृत्यू
2
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ योग, कामात उत्तम यश; फायद्याचा आनंदी दिवस
3
विधानसभा निवडणूक: जागावाटपावर खलबते! मविआची चर्चा ट्रॅकवर, महायुतीचेही ठरले...
4
Bigg Boss 18 च्या सेटवर सलमान खान भावुक! म्हणाला- "मला इथे यायचं नव्हतं पण..."
5
विशेष लेख: अतुल परचुरे... तो आहे आमच्याबरोबर, आम्ही असेपर्यंत...
6
पिस्तूल, हत्यारे मिळतात तरी कशी? मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेबाबत वाटू लागली चिंता
7
नववी, दहावी अभ्यासक्रमात ३ विषयांची भर; शेती, नळ दुरुस्ती, बागकाम, सुतारकामाचा समावेश
8
निवडणूक विशेष लेख: कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या; सत्तेची खुर्ची मात्र आम्हालाच द्या..!
9
बोन ऑसिफिकेशन टेस्ट म्हणजे काय? ही चाचणी कशी केली जाते? वाचा सविस्तर
10
संकष्ट चतुर्थी: चंद्रोदयाची वेळ काय? व्रताचरण कसे करावे? पाहा, महत्त्व, मान्यता अन् महात्म्य
11
कार्यालयीन वेळेनंतर चौकशी नाही; मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर EDचे परिपत्रक
12
अभ्यासाच्या वह्या, पाण्याचा जार, सायकल स्वस्त होणार; विम्यावर सूट; घड्याळे, बूट महागणार!
13
गजकेसरी पंचराजयोगात संकष्ट चतुर्थी: ५ राशींना यश, सरकारी लाभ; प्राप्तीत वाढ, सर्वोत्तम काळ!
14
७०हून जास्त विमानांत बॉम्बची धमकी; २४ तासांत ३० विमानांचे आपत्कालीन लँडिंग, ८० काेटींचा फटका
15
मरगळलेल्या ‘मरे’ची कूर्मगती; डबा घसरल्याचे कारण, प्रवाशांना घरी पोहोचायला उजाडली पहाट
16
JJ रुग्णालयात गोळीबार करणाऱ्या आरोपीला ३२ वर्षांनी अटक; नाव बदलून दडवली होती ओळख
17
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या भावाला अटक; फसवणुकीच्या एका प्रकरणात कारवाई
18
तळोजा गृहनिर्माण प्रकल्प: बिल्डर टेकचंदानीला मालमत्ता परत करणार; ‘ईडी’ने जारी केली नोटीस
19
मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले पावणे दोन कोटींचे सोने
20
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...

पुढच्या वर्षी लवकर या... उरणमध्ये ३०२६ गौरी-गणपतींचे विसर्जन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2022 7:20 PM

३०२६ गौरी - गणपतींना सोमवारी भक्तीमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला.

मधुकर ठाकूरउरण : उरण तालुक्यातील तीनही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ३०२६ गौरी - गणपतींना सोमवारी भक्तीमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला.

उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन सार्वजनिक, ७५० खासगी गणपती आणि २५० गौरींचे, न्हावा-शेवा बंदर ठाण्याच्या हद्दीतील एक सार्वजनिक, १३१९ गणपती, १९६ गौरी आणि मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४८८ घरगुती, २० गौरी अशा एकूण उरण परिसरात तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३०२६ गौरी -गणपतींचे सोमवारी विसर्जन करण्यात आले.यामध्ये ३ सार्वजनिक, खासगी-२५५७ गणपती तर ४६६ गौरींचा समावेश होता.गौरी-गणपतींच्या विसर्जनासाठी सोमवारी दुपार पासूनच मिरवणुकीला वाजतगाजत सुरुवात झाली होती. घारापुरी, मोरा, माणकेश्वर, पीरवाडी, करंजा खोपटा, माणकटोक, न्हावा-खाडी आदी समुद्र- खाड्या किनारी आणि शहरातील विमला, भवरा तसेच तालुक्यातील विविध गावातील तलावात भावपूर्ण वातावरणात शांततेत विसर्जन करण्यात आले.

यावेळी न्हावा -शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तीनही पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पाटील, मधुकर भटे, अभिजित मोहिते यांच्यासह पाच पोलिस निरीक्षक,१४ उपनिरीक्षक आणि १२५ पोलिस कर्मचारीही चोख बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.

टॅग्स :ganpatiगणपतीNavi Mumbaiनवी मुंबई