शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
2
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
3
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दीकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
4
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
5
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
6
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
7
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
8
IND vs NZ : कसोटी जिंकण्याची गॅरंटी किती? रेकॉर्ड बघून म्हणाला; "टीम इंडिया है तो मुमकिन है"
9
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!
11
महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?
13
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
14
IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान
15
महाविकास आघाडीला झटका! अखिलेश यादवांनी चार उमेदवार केले जाहीर
16
झारखंडमध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; पोलीस महासंचालकांना हटविले
17
माढ्यात तुतारीबाबतचा संभ्रम कायम; चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर काय घडलं? 
18
"प्रत्यार्पण करण्यास नकार दिला तर..."; शेख हसीना प्रकरणात बांगलादेशचा भारताला इशारा
19
Scorpio पेक्षा महागडी आहे 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत पाहून तुमचा विश्वास बसणार नाही
20
"राणा हे आमदार नव्हे, तर सावकार आहेत", रवी राणांवर भाजपच्या तुषार भारतीयांचा हल्लाबोल

मुसळधार पावसामुळे ग्राहकांची पाठ, 3oo टन भाजीपाला भुईसपाट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 11:14 AM

मुसळधार पावसाचा फटका : मागणी घटल्यामुळे भाव घसरले

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : राज्यभरातील मुसळधार पावसाचा फटका भाजीपाल्याच्या विक्रीवरही झाला आहे. मुंबई बाजार समितीत  ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे जवळपास जवळपास ३०० टन माल शिल्लक आहे. मागणी घटल्यामुळे अनेक भाज्यांचे दरही घसरले आहेत.

मुंबई, नवी मुंबईमध्येही पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे पदपथावर व्यवसाय करणाऱ्या अनेक विक्रेत्यांनी बुधवारी भाजीपाला खरेदी केला नाही. बाजार समितीमध्ये मध्यरात्रीपासून ५३५ वाहनांमधून २,२२१ टन भाजीपाल्याची आवक झाली. यामध्ये चार लाख ९८ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. ग्राहकांची संख्या कमी असल्यामुळे अनेक भाज्यांच्या दरामध्ये या आठवड्यात घसरण सुरू झाली आहे.

तेजी आणि घसरण...फ्लॉवर २५ ते ३५ वरून १६ ते २० वर आला आहे. कोबी १५ ते २० वरून १० ते १४, शेवगा ४० ते ५० वरून ३० ते ४० रुपये किलो दराने विकला जात आहे. कोथिंबीर १६ ते २२ वरून ८ ते १२, मेथी १५ ते २० वरून १० ते १४, पालक ८ ते १२ वरून ६ ते १०, शेपू १४ ते १८ वरून १० ते १६ रुपये जुडी झाली आहे.  

बाजार समितीमधील भाजीपाल्यांचे प्रतीकिलो दर

भाजी     १२ जुलै     १९ जुलै दुधी भोपळा     २२ ते २८     २० ते २६फ्लॉवर     २५ ते ३५     १६ ते २०कारली     ४० ते ५०    ३५ ते ४२कोबी     १५ ते २०    १० ते १४शेवगा शेंग     ४० ते ५०     ३० ते ४०कांदापात     ४० ते ४८     ३५ ते ४२कोथिंबीर जुडी     १६ ते २२     ८ ते १२मेथी     १५ ते २०    १० ते १४पालक     ८ ते १२    ६ ते १०पुदिना     ३ ते १०    ३ ते ४शेपू     १४ ते १८     १० ते १६

पावसामुळे ग्राहकांची संख्या कमी होती. मागणी नसल्यामुळे भाजीपाल्याचे दर काही प्रमाणात घसरले  आहेत. - शंकर पिंगळे, संचालक, भाजीपाला मार्केट

टॅग्स :Rainपाऊसvegetableभाज्या