शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर पेच, शपथविधी लांबणीवर; ५ डिसेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होणार?
2
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चांगली बातमी मिळू शकेल, धनलाभ संभवतो!
4
विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?
5
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
6
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
7
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
8
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
9
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
10
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

शिवीगाळ करणाऱ्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

By admin | Published: April 19, 2016 2:20 AM

कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील साईमंदिर नाक्यावर लावलेल्या फलकाची मोडतोड केल्याप्रकरणी अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेरळ : कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील साईमंदिर नाक्यावर लावलेल्या फलकाची मोडतोड केल्याप्रकरणी अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या बॅनरची मोडतोड केल्याबद्दल रवींद्र जाधव यांना कोल्हारे गावातील संजय खाडे याने जातीवाचक शिवीगाळ केली होती.कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीमधील बोपेले गावातील बौद्ध समाजाचे तरु ण रवींद्र जाधव यांना साईमंदिर नाक्यावर लावलेल्या बॅनरची मोडतोड कोणी करीत असल्याचे दिसून आले. जाधव यांना फाडण्यात येत असलेला बॅनर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देणारा असल्याचे दिसून आले. त्यावेळी रवींद्र जाधव यांनी तत्काळ बॅनरची मोडतोड करीत असलेल्या तरु ण संजय खाडे यास हटकले. तेव्हा संतापलेल्या संजय खाडे याने बौद्ध समाजाचे तरु ण रवींद्र जाधव यांना जातीवाचक शिवीगाळ सुरू केली. साईमंदिर नाक्यावर प्रचंड जमाव जमला होता. शेवटी पोलीस आल्याने तणाव शांत झाला. त्यानंतर बोपेले येथील रवींद्र जाधव यांनी जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी संजय वामन खाडे याच्याविरुद्ध नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस उपाधीक्षक शालिग्राम पाटील यांनी चौकशीअंती कोल्हारे गावातील संजय खाडे याच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला.