शहरात नागरिकांची साहित्य खरेदीसाठी गर्दी; सामाजिक अंतराच्या नियमाचा पडला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 01:00 AM2020-07-13T01:00:35+5:302020-07-13T01:01:03+5:30

वाढत्या रुग्णांमुळे संपूर्ण शहरात १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे, परंतु लॉकडाऊनला न जुमानता, तसेच नियमांची पायमल्ली करून नागरिक घराबाहेर फिरत आहेत.

Crowds of citizens in the city to buy materials; Forget the rule of social distance | शहरात नागरिकांची साहित्य खरेदीसाठी गर्दी; सामाजिक अंतराच्या नियमाचा पडला विसर

शहरात नागरिकांची साहित्य खरेदीसाठी गर्दी; सामाजिक अंतराच्या नियमाचा पडला विसर

Next

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवून नागरिक सर्रासपणे बाहेर फिरत असून, खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. वाढत्या रुग्णांमुळे संपूर्ण शहरात १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे, परंतु लॉकडाऊनला न जुमानता, तसेच नियमांची पायमल्ली करून नागरिक घराबाहेर फिरत आहेत. या काळात विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस आणि महापालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे, परंतु विनाकारण बाहेर फिरणाºया नागरिकांवर त्याचा फारसा काही परिणाम झालेला नाही. नागरिक मोठ्या संख्येने बाहेर फिरत असून, फेरीवाल्यांचे प्रमाणही वाढले आहे. खरेदीसाठी घराबाहेर पडणारे नागरिक आणि फेरीवाले यांच्या माध्यमातून सामाजिक अंतर राखले जात नाही.
नियमांचे उल्लंघन करणाºया नागरिकांवर महापालिका आणि पोलिसांच्या माध्यमातून कारवाया होत नसल्याचा आरोप नागरिक
करीत आहेत.

Web Title: Crowds of citizens in the city to buy materials; Forget the rule of social distance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.