शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

घरांपाठोपाठ सिडकोच्या भूखंडांकडे ग्राहकांची पाठ 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 2:48 PM

सिडकोच्या पणन विभागाने अलीकडेच जाहीर केलेल्या भूखंड विक्री योजना क्रमांक ४० अन्वये नवी मुंबईच्या विविध नोडमध्ये असलेल्या विविध आकाराच्या आणि वापराच्या ४७ भूखंडांसाठी प्रस्ताव मागविले होते.  

नवी मुंबई : सिडकोची हजारो घरे विविध कारणांमुळे विक्रीविना पडून असून, ती विकण्याचे मोठे आव्हान सिडकोसमोर उभे ठाकले असतानाच सिडकोच्या भूखंडांनाही फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.  

सिडकोच्या पणन विभागाने अलीकडेच जाहीर केलेल्या भूखंड विक्री योजना क्रमांक ४० अन्वये नवी मुंबईच्या विविध नोडमध्ये असलेल्या विविध आकाराच्या आणि वापराच्या ४७ भूखंडांसाठी प्रस्ताव मागविले होते.  

-     यात फक्त खारघर नोडमधील २० भूखंडांचा समावेश होता. त्यापाठोपाठ घणसाेली नोडमधील १० भूखंड होते. निवासी, निवासी आणि वाणिज्यिक तसेच फक्त वाणिज्यिक वापराचे हे भूखंड होते. यात लहान आकाराचे बंगलो प्लॉटचा सुद्धा समावेश होता. -     नुकताच या योजनेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ४७ पैकी फक्त १५ भूखंडांना ग्राहकांनी प्रतिसाद दिला असल्याचे स्पष्ट झाले आहे.  उर्वरित ३२ भूखंडांसाठी एकही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. -     या भूखंडांचे दर अधिक असल्याने ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरविल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अगोदरच घरे विकली जात नाहीत. आता भूखंडांनाही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने सिडकोसमोरचा पेच वाढला आहे.

टॅग्स :cidcoसिडको