शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

स्वप्निल सोनावणे हत्येतील मुख्य आरोपीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 2:47 AM

राज्यभर गाजलेल्या स्वप्निल सोनावणे हत्येमधील मुख्य आरोपी राजेंद्र नाईक याचा शुक्रवारी तळोजा तुरूंगात आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. करावेगावातील स्मशानभूमीमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नवी मुंबई : राज्यभर गाजलेल्या स्वप्निल सोनावणे हत्येमधील मुख्य आरोपी राजेंद्र नाईक याचा शुक्रवारी तळोजा तुरूंगात आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. करावेगावातील स्मशानभूमीमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.नेरुळमधील एसबीआय कॉलनीमध्ये राहणाºया स्वप्निल सोनावणेला आरोपी राजेंद्र नाईक व त्याच्या मुलांनी बेदम मारहाण केली होती. प्रेमप्रकरणाच्या संशयातून झालेल्या मारहाणीमध्ये १९ जुलै २०१६ रोजी स्वप्निलचा मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबीयांनी मारहाण होण्याच्या एक दिवस अगोदरच पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली होती; परंतु पोलिसांनी गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे त्याला मारहाण झाली व त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेंद्र नाईकसह एकूण १३ जणांना अटक झाली होती. दीड वर्षाच्या कालावधीमध्ये पाच जणांना जामीन मिळाला असून, उर्वरित आठ जण न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, गेल्या आठवड्यात या प्रकरणी स्वप्निलचे वडील शहाजी सोनावणे यांनी या घटनेची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. तसेच राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडेही तक्रार केली आहे.

टॅग्स :Deathमृत्यू