शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

धोकादायक अनधिकृत जाहिरात फलक हटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 10:49 PM

पनवेल महापालिकेची कारवाई; परवानगीसाठी ४५ कंपन्यांचे अर्ज

पनवेल : पनवेल पालिका क्षेत्रातील धोकादायक अनधिकृत जाहिरात फलकांवर पनवेल महापालिकेच्या अतिक्र मण विभागाने कारवाई केली. मंगळवारी पालिकेचे खारघर विभागप्रमुख भगवान पाटील यांनी सायन-पनवेल मार्गावरील कोपरा येथील तीन कंपन्यांचे जाहिरात फलक हटविले.तत्कालीन खारघर ग्रामपंचायतींकडून नियमबाह्य ना हरकत दाखले देऊन अनेक बेकायदा जाहिरात फलक उभारण्यास परवानगी देण्यात आल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर बेकायदा जाहिरात फलकावर कारवाई करण्याचा बडगा उचलण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पुणे येथे घडलेल्या प्रकारामुळे राज्यभर धोकादायक फलकाचा विषय ऐरणीवर आला होता. जाहिरात फलक उभारण्याच्या परवानगीसाठी ४५ कंपन्यांनी पालिकेकडे अर्ज सादर केले आहेत.

टॅग्स :panvelपनवेल