शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

नवी मुंबईतील अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 2:17 AM

महापालिकेने शहरातील १४ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे

नवी मुंबई : महापालिकेने शहरातील १४ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे; परंतु त्यानंतरसुद्धा या शाळा सुरूच आहेत. अशा शाळांतून प्रवेश घेतलेल्या शेकडो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून संबंधित शाळांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधक व अत्याचार विरोधी टाईगर्स संस्थेने केली आहे.संस्थेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी शिक्षण मंडळाचे सहायक अधिकारी धनसिंग सूर्यवंशी यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले. वाशी सेक्टर २६ येथील स्वामी विवेकानंद संस्थेची आॅरकिड इंटरनॅशनल शाळा मागील दोन वर्षांपासून अनधिकृत म्हणून जाहीर करण्यात येत आहे. मात्र, त्यानंतर सुद्धा गडगंज शुल्क आकारून शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरूच असल्याची बाब त्यांनी सूर्यवंशी यांच्या निदर्शनास आणून दिली. अनधिकृत म्हणून जाहीर करण्यात आलेल्या शहरातील सर्व शाळांतून हाच प्रकार सुरू असून याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.शिष्टमंडळात संस्थेचे प्रदेश अध्यक्ष डॉ. संदीप तांबे, नवी मुंबई अध्यक्ष संकेत नारायण डोके, दीपक चतुर्वेदी, फय्याज शेख, अमित चौतमोल आदींचा सहभाग होता. यासंदर्भात नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सूर्यवंशी यांनी दिल्याचे डोके यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईSchoolशाळा