शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

महापालिकेत समाविष्ट २९ गावांत अग्निशमन यंत्रणा उभारण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 2:45 AM

पनवेल महापालिकेत समाविष्ट २३ ग्रामपंचायतींमधील २९ गावांमध्ये कोणत्याही स्वरूपाची अग्निशमन यंत्रणा सद्यस्थितीला कार्यान्वित नाही. विशेष म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत याठिकाणी दुर्घटना घडू शकते.

पनवेल : पनवेल महापालिकेत समाविष्ट २३ ग्रामपंचायतींमधील २९ गावांमध्ये कोणत्याही स्वरूपाची अग्निशमन यंत्रणा सद्यस्थितीला कार्यान्वित नाही. विशेष म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत याठिकाणी दुर्घटना घडू शकते. याकरिता पालिकेने पुढाकार घेऊन आपत्कालीन यंत्रणा उभारण्याची मागणी शेकाप नगरसेवक गुरु नाथ गायकर यांनी पालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे केली आहे.२९ गावांत विविध शासकीय कार्यालये आहेत. यामध्ये शाळा, चावड्या, दवाखाने तसेच विविध करमणुकीची ठिकाणे आहेत . प्रत्येक घरात पालिकेला अग्निशमन यंत्रणा पुरविणे शक्य होणार नाही. मात्र प्रत्येक गावाचा विचार करून गावासाठी अग्निशमन संच, अथवा यंत्रणा उपलब्ध करून दिल्यास गावकरी आपत्कालीन परिस्थितीला तोंड देऊ शकतात. याकरिता पालिकेने योग्य तो विचार करून ग्रामीण भागात सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवक गुरु नाथ गायकर यांनी केली आहे.विशेष म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पात ग्रामीण भागासाठी विशेष तरतूद करण्याची मागणी देखील गायकर यांनी केली आहे. पालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी देखील या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.