शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

जीटीपीएस अधिकारी मारहाण प्रकरणाची विभागीय चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 7:54 PM

या कथित तक्रारीची दखल घेऊन तांत्रिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले होते.

मधुकर ठाकूर

उरण  : येथील वायुविद्युत केंद्रात झालेल्या कथित मारहाण प्रकरणाची तांत्रिक विभागाचे मुख्य अभियंत्यांनी विभागीय चौकशीच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांनी दिली चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे.

उरण येथील वायुविद्युत केंद्रात कार्यकारी अभियंता संदेश कमटे यांना मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी  अधिकाऱ्यांसमक्ष कानशिलात भडकावल्याची तक्रार वरिष्ठ अधिकारी तसेच सहसचिव सर्बोडिनेट इंजिनिअर असोसिएशन यांच्याकडे करण्यात आली होती.७ जुन २०२३ रोजी घडलेल्या कथित मारहाण प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी कार्यकारी अभियंता संदेश कमटे यांनी तक्रारीव्दारे केली होती.

 या कथित तक्रारीची दखल घेऊन तांत्रिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले होते.या आदेशानंतर १९ जुन रोजी चौकशी पथकाने वायुविद्युत केंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी केली असुन वरिष्ठांना चौकशी अहवाल सादर करण्यात आला आहे.

या प्रकरणी मुख्य अभियंता सुनील इंगळे यांच्याकडे विचारणा केली असता हे कथित प्रकरण आपल्या विरोधातील षडयंत्राचाच एक भाग आहे.चौकशी अहवालानंतर सत्य समोर येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.