शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची ३७ लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 12:58 AM

रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मागे राहीलेले नाही.

अलिबाग : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सरकारकडे मदतीचा ओघ सुरुच आहे. रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने ३७ लाख रुपयांची मदत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे देण्यात आली.

जगभरात कोरोनामुळे अनेक नागरिक बाधित होत आहेत, तर त्यांचा मृत्यूही होत असल्याने सर्वत्रच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सरकार आणि प्रशासन प्रयत्न करत आहे. कोरोनाच्या लढाईत निधीची कमतरता पडू नये यासाठी विविध स्तरातून मदतीचा हात पुढे करण्यात येत आहे.

रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मागे राहीलेले नाही. सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी आणि राहुल धर्माधिकारी यांनी ३७ लाख रुपयांच्या निधीचा डिमांड ड्राफ्ट जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द केला. त्यामध्ये प्रामुख्याने कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान साहाय्यता निधीकरिता १६ लाख रु पये, मुख्यमंत्री साहाय्यता निधीकरिता १६ लाख रु पये आणि रायगड जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधीकरिता पाच लाख रुपयांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या