शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
4
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
6
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
7
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
8
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
9
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
10
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
11
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
12
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
13
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
14
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
15
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
16
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
17
मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी दिली उमेद; अडचणी समजावून घेत साधला संवाद
18
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
19
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...

पनवेल महानगरपालिका हद्दीत धावणार ई-रिक्षा

By admin | Published: November 09, 2016 4:03 AM

दिवसेंदिवस पनवेल आणि परिसरातील प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे याठिकाणी ई-रिक्षा सुरू करण्यात याव्या, अशी मागणी उत्कर्ष सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाने महापालिका आयुक्त

पनवेल : दिवसेंदिवस पनवेल आणि परिसरातील प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे याठिकाणी ई-रिक्षा सुरू करण्यात याव्या, अशी मागणी उत्कर्ष सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाने महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे निवेदन देऊन केली.उत्कर्ष सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाचे अ‍ॅड. मनोज भुजबळ, माजी नगरसेवक सुभाष भुजबळ, अध्यक्ष राकेश भुजबळ व त्यांचे सहकारी यावेळी उपस्थित होते. पनवेल महानगरपालिका हद्दीत शासकीय, निमशासकीय व खासगी कार्यालये, शाळा व महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. त्यामुळे दररोज हजारो खासगी वाहनांची शहरात वर्दळ असते. त्यामुळे ध्वनी व वायू प्रदूषणात मोठी वाढ होत असून त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. याला पर्याय म्हणून शहरात ई-रिक्षा सुरू करण्यात याव्या, अशी मागणी मंडळाच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. मंडळाच्या माध्यमातून काही तरुणांना ई-रिक्षा घेण्यास मदत करण्यात येणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. (वार्ताहर)