शहरं
Join us  
Trending Stories
1
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
5
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
7
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
8
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
9
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
11
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
12
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
13
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
15
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
16
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
17
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
18
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
19
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन

यंदा खा पोटभर हापूस, ३८० पेट्या हापूसची आवक; पेटीला विक्रमी १२ हजार भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 9:12 AM

Mango: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोकणातून ३८० पेट्या हापूस आंब्याची आवक झाली आहे. ४ ते ८ डझनच्या पेटीला ७ हजार रुपयांपासून १२ हजार रुपयांपर्यंत विक्रमी भाव मिळाला आहे.

 नवी मुंबई -  मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोकणातून ३८० पेट्या हापूस आंब्याची आवक झाली आहे. ४ ते ८ डझनच्या पेटीला ७ हजार रुपयांपासून १२ हजार रुपयांपर्यंत विक्रमी भाव मिळाला आहे. १० फेब्रुवारीपासून आवक वाढणार असून, यावर्षी चार महिने मुबलक आंबे उपलब्ध होणार आहेत.      

कोकणात हापूसचे पीक चांगले आले आहे. मुंबई बाजार समितीमध्ये सोमवारी आवक वाढली आहे. ३८० पेट्यांची आवक झाली असून, त्यामध्ये देवगडवरून २५० पेट्या, रत्नागिरीमधून ८० व रायगडमधील बानकोट परिसरातून जवळपास ६० बॉक्सची आवक झाली आहे. नवीन वर्षाच्या अखेरीस नियमित आवक सुरू झाल्यामुळे बाजार समितीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. होलसेल मार्केटमध्ये ७ ते १२ डझन वजनाच्या पेटीला ७ हजारांपासून १२ हजार रुपये भाव मिळाला आहे. डझनचा भाव १ ते २ हजार रुपये एवढा आहे.

इतर राज्यांतून आवाक     यावर्षी १० फेब्रुवारीपासून कोकणातील हापूसची आवक वाढणार आहे.      मे महिन्यापर्यंत चार महिने खवय्यांना कोकणचा हापूस उपलब्ध होणार आहे.     इतर राज्यांमधूनही आंबा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे.

 यंदाच्या हंगामातील सर्वाधिक आवक सोमवारी झाली. देवगड, राजापूर, बानकोट परिसरातून माेठ्या प्रमाणात हापूस विक्रीसाठी आला आहे. १० फेब्रुवारीपासून आवक वाढणार असून चार महिने ग्राहकांना हापूस मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल.     - संजय पानसरे,     संचालक, फळ मार्केट

 

टॅग्स :MangoआंबाNavi Mumbaiनवी मुंबई