शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
4
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
5
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
7
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
8
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
10
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
11
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
12
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
15
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
16
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
18
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
19
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले

तळोजा कारागृहातील कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2019 5:00 PM

पनवेल : शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला कारागृहात चांगली वागणूक देण्यासाठी लाचेची मागणी करणारा तळोजा कारागृहातील कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात ...

पनवेल : शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला कारागृहात चांगली वागणूक देण्यासाठी लाचेची मागणी करणारा तळोजा कारागृहातील कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. ३२ वर्षीय महिलेकडून ५ हजारांची लाच स्वीकारताना आरोपी प्रदीप शंकर निंबाळकर याला ठाणे लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.

 खारघर पोलीस ठाण्यात २०१५ मधील गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला कारागृहात चांगली वागणूक देण्यासाठी  तसेच  न्यायालयात व्यवस्थित नेण्यासाठी आरोपीने कैद्याच्या बहिणीकडे ५० हजारांची लाच मागितली होती. तडजोडीत ही रक्कम ५ हजार रुपये ठरली .आरोपीने शुक्रवारी सकाळी ९. ४८ मिनिटांनी ही रक्कम स्वीकारल्यावर लाचलुपत विभागाने प्रदीप शंकर निंबाळकर (४८)रंगेहात पकडले .