शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

ऊर्जामंत्र्यांचे आदेश धाब्यावर, सरासरी वीज बिल देणा-या कंपनीविरोधात गुन्हा दाखल नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 1:38 AM

महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खांदा वसाहतीमध्ये नुकताच जनता दरबार घेतला. या वेळी नागरिकांनी उर्जामंत्र्यांसमोर समस्यांचा पाढाच वाचला

मयूर तांबडे पनवेल : महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खांदा वसाहतीमध्ये नुकताच जनता दरबार घेतला. या वेळी नागरिकांनी उर्जामंत्र्यांसमोर समस्यांचा पाढाच वाचला. या वेळी नागरिकांना सरासरी वीज बिल देणा-या कंपनीविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश खुद्द ऊर्जामंत्र्यांनी महावितरणच्या अधिकाºयांना दिले होते. मात्र, जनता दरबार होऊन एक आठवडा (सात दिवस) होऊन गेला तरीदेखील एकाही सरासरी वीज बिल देणाºया कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खांदा वसाहत (पनवेल) येथे जनता दरबार भरवला होता. या वेळी मीटरचे रीडिंग नेण्यासाठी कंपन्यांना कंत्राट दिले आहे. मात्र, काही वेळेला ग्राहकांच्या मीटरची रीडिंग नेली जात नाहीत. त्यामुळे वीज बिल रीडिंग नेण्याचे काम देणारी कंपनी सरासरी वीज बिल आकारणी करते. त्यामुळे ग्राहकाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. तसेच सरासरी दिलेले वीज बिल कमी करण्यासाठी ग्राहकांना महावितरणच्या कार्यालयात खेटा माराव्या लागतात. यासारख्या अनेक कैफियती नागरिकांनी मांडल्यावर अशा सरासरी वीज बिल देणाºया कंपनीविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश खुद्द ऊर्जामंत्र्यांनी दिले होते. मात्र, या आदेशाला न जुमानता महावितरण अधिकाºयांनी सदर कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची तसदी घेतलेली दिसून येत नाही. सरासरी वीज बिल देणाºया व्हिजन कंपनीविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे, असे महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी सांगितले.