शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

पंतप्रधानांच्या आगमनापूर्वीच शासकीय यंत्रणा कामाला; रस्ते चकाचक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 7:41 PM

बेलापूर किल्ल्यापासून गव्हाण उड्डाणपूलापर्यतचे रस्ते चकाचक: स्वच्छतेच्या कामात शेकडो कर्मचारी सहभागी

उरण : शिवडी- न्हावा सेतूच्या उद्घाटनासाठी येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी सरकारी यंत्रणा आगमनापुर्वीच कामाला लागली आहे. देशातील सर्वात मोठ्या लांबीच्या शिवडी- न्हावा सेतूचे उद्घाटन १२ जानेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यानिमित्ताने उलवे येथील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेत उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनापुर्वीच सर्वच शासकीय यंत्रणा कामाला जुंपल्या आहेत.नवीमुंबई बेलापूर किल्ल्यापासून उलवा-गव्हाण दरम्यानचे दुतर्फा रस्ते स्वच्छ करण्यासाठी पनवेल, नवीमुंबई महापालिका आणि सिडकोचे शेकडो सफाई कर्मचारी कामात गुंतले आहेत.दोन्ही रस्त्यांच्या मध्यभागी असलेल्या दुभाजक मधील सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेल्या फुलझाडांना पाणी  दिले जात आहे. झाडांच्या बुंध्याशी असलेले गवत, कचरा,घाण साफ केली जात असल्याचे दृश्य दिसते आहे.रस्त्यांच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकांची साफसफाई करून रंगरंगोटी करण्यात येत आहे.

पंतप्रधानांच्या आगमनापुर्वीच स्वागतासाठी विविध शासकीय विभागांकडून सुरू असलेल्या या दुरुस्ती  व साफसफाईच्या कामांमुळे प्रवासी, वाटसरूंकडून समाधान व्यक्त केले जात आहे.रस्ते चकाचक आणि स्वच्छता कायम राहण्यासाठी पंतप्रधानांचे दौरे नियमितपणे व्हावेत अशी इच्छाही वाटसरू, प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईuran-acउरण