शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
3
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
4
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
5
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
6
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
7
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
8
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
9
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
10
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
11
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
12
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
13
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
14
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
15
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
16
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
17
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
18
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
19
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
20
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट

केबल व्यवसायीकाला खंडणीसाठी धमकी; २० लाखाची मागणी, ११ जणांवर गुन्हा दाखल

By नामदेव मोरे | Published: September 28, 2022 6:35 PM

२० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ११ जणांविरोधात एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : उलवे परिसरात इंटरनेट व टी. व्ही. केबलचा व्यवसाय करणाऱ्यास विकी देशमुख टोळीच्या गुंडांनी धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २० लाख रुपयांची खंडणी मागीतल्याप्रकरणी ११ जणांविरोधात एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये जितेंद्र देशमुख, अखिलेश यादव, यश गुप्ता, अंकीत गुप्ता, रेआन अग्रवाल, कदीर, इम्रान व इतर चार जणांचा समावेश आहे. 

उलवे परिसरात डीवायज एसएसव्ही ब्रॉडबॅन्ड कंपनीच्या माध्यमातून टीव्ही व इंटरनेट सुविधा पुरविली जात आहे. या कंपनीमध्ये झोनल मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या तरूणाची जितेंद्र देशमुख साठी काम करणारा अखिलेश यादव ने १७ ऑगस्टला भेट घेतली. तुझ्यावर विकी भाई व जितु भाई नाराज आहेत. तुला २० लाख रुपये द्यासला सांगितले असून केबलच्या नफ्यातील १० टक्के वाटा देण्याची मागणी केली. खंडणी न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. विकी देशमुख तुरुंगात असला तरी बाहेर आमच्याकडे २ हजार पोर आहेत, तुला उचलून नेवू अशी धमकी दिली.

या प्रकरणी संबंधीताने एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी धमकी देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी