शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

एटीएसकडून पाच बांगलादेशींना अटक, चार आरोपींकडे सापडले आधारकार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 2:44 AM

दहशतवाद विरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटने पनवेलमध्ये धाड टाकून पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.

पनवेल : दहशतवाद विरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटने पनवेलमध्ये धाड टाकून पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. जुई गावात या नागरिकांनी आश्रय घेतला होता. पोलिसांनी अटक केलेल्या पाचपैकी चार आरोपींकडे आधारकार्ड असल्याचेही निदर्शनास आले आहे.नवी मुंबई परिसरामध्ये अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची संख्याही वाढत आहे. बांधकाम व इतर ठिकाणी बांगलादेशी वास्तव्य करत आहेत. अशाप्रकारे विनापरवाना वास्तव्य करणाºया व देशाच्या सुरक्षेला धोका पोहचविणाºयांवर एटीएस लक्ष ठेवून असते. पनवेल परिसरामध्ये बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याची माहिती एटीएसच्या नवी मुंबई युनिटला मिळाली होती. १३ मार्चला विशेष पथकाने जुई गाव परिसरामध्ये छापा टाकला. त्या ठिकाणी पाच बांगलादेशी नागरिक आढळून आले. सर्व आरोपींवर विदेशी नागरिक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या सर्व आरोपींची कसून चौकशी केली जात असून ते येथे कसे आले व का आले याविषयी तपास केला जात आहे.