माजी मंत्री गणेश नाईक यांना धक्का; अनधिकृत बावखळेश्वर मंदिरावर हातोडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 06:57 PM2018-11-20T18:57:43+5:302018-11-20T18:58:03+5:30

नवी मुंबई : पावणे एम आय डी सी येथील माजी मंत्री गणेश नाईक यांनी बांधलेले अनधिकृत बावखळेश्वर मंदिर अखेर ...

Former minister Ganesh Naik shocks; Hammer at the unauthorized Bawkhaleshwar temple | माजी मंत्री गणेश नाईक यांना धक्का; अनधिकृत बावखळेश्वर मंदिरावर हातोडा

माजी मंत्री गणेश नाईक यांना धक्का; अनधिकृत बावखळेश्वर मंदिरावर हातोडा

googlenewsNext

नवी मुंबई : पावणे एम आय डी सी येथील माजी मंत्री गणेश नाईक यांनी बांधलेले अनधिकृत बावखळेश्वर मंदिर
अखेर प्रशासनाने पाडण्यास सुरुवात केली असून प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


मंदिराच्या आजुबाजुला असलेल्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनाही पोलीस आत जाऊ देत नसल्याने काम ठप्प झाले आहे. या ठिकाणी काही मंदिरे असून यापैकी एक मंदिर पाडण्यात आले. अन्य मंदिरे पाडण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार आहे. 

Web Title: Former minister Ganesh Naik shocks; Hammer at the unauthorized Bawkhaleshwar temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.