शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पनवेल महापालिका मुख्यालयासमोर आदिवासींचे बेमुदत उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 5:23 AM

पनवेल महापालिका कार्यक्षेत्रामध्ये भाजी विक्री व इतर व्यवसाय करणाऱ्या आदिवासींवर महापालिकेने कारवाई केली आहे. आश्वासन देऊनही नोकरीमध्ये समावेश करून घेतला जात नाही. या प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासींनी महापालिका मुख्यालयासमोर उपोषण केले.

पनवेल : पनवेल महापालिका कार्यक्षेत्रामध्ये भाजी विक्री व इतर व्यवसाय करणाऱ्या आदिवासींवर महापालिकेने कारवाई केली आहे. आश्वासन देऊनही नोकरीमध्ये समावेश करून घेतला जात नाही. या प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासींनी महापालिका मुख्यालयासमोर उपोषण केले.आदिवासी विकास परिषदेच्या वतीने हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आदिवासी महिला भाजीपाला, मासळी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांना जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. याशिवाय आदिवासींना नोकरीमध्ये समावेश करून घेण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. अतिक्रमण विभागाने आदिवासी फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांच्याकडील भाजीपाला, फळे, तराजू व इतरसाहित्य जप्त केले आहेत. या अन्यायाविरोधात आदिवासींनी उपोषण सुरू केले.महापालिका कार्यक्षेत्रामधील आदिवासींचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्यात यावे. प्रश्न सोडविले नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला. संघटनेचे नेते मदन गोवारी व बी. पी. लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.

टॅग्स :panvelपनवेल