शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
5
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
6
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
7
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
8
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
9
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
10
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
11
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
12
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
13
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
14
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
15
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
16
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
17
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
18
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
19
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
20
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

नैना प्रकल्पाचे भवितव्य अंधारात

By admin | Published: March 21, 2016 1:42 AM

सिडकोच्या नैना क्षेत्रातील ८४ गावांचे २00 चौरस किलोमीटरचे क्षेत्र नियोजनासाठी एमएसआरडीसीकडे वर्ग केले आहे. त्यापाठोपाठ ७0 गावे प्रस्तावित पनवेल

कमलाकर कांबळे, नवी मुंबईसिडकोच्या नैना क्षेत्रातील ८४ गावांचे २00 चौरस किलोमीटरचे क्षेत्र नियोजनासाठी एमएसआरडीसीकडे वर्ग केले आहे. त्यापाठोपाठ ७0 गावे प्रस्तावित पनवेल महानगपालिकेत समाविष्ट होणार असल्याने नैना प्रकल्पाच्या भवितव्यासमोर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्रातील २७० गावांतील सुमारे ६०० चौरस किलोमीटर क्षेत्राचे नियोजन प्राधिकरण म्हणून राज्य सरकारने सिडकोवर जबाबदारी सोपविली आहे. त्यानुसार सिडकोने नैना प्राधिकरणाची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून नैना प्रकल्पाचा विकासाची योजना सिडकोने आखली आहे. पहिल्या टप्प्यात पनवेल तालुक्यातील २३ गावांचा समावेश आहे. त्याचा विकास आराखडा तयार करून सूचना व हरकतीवरील सुनावणीसह सिडकोने तो अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला आहे. चार महिन्यांपासून हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत पडून आहे. या आराखड्याला मंजुरी मिळण्याअगोदरच राज्य सरकारने नैना क्षेत्रातील ८४ गावांसाठी नियोजन प्राधिकरण म्हणून रस्ते विकास महामंडळाची नेमणूक केली आहे. यात खालापूरातील ६७, पनवेलमधील १७ गावांचा समावेश आहे. पनवेल महानगरपालिकेत ७0 गावांचा समावेश केला जाणार आहे. पनवेलमधील १११ गावांचा नैना क्षेत्रात समावेश आहे. यापैकी १७ गावे एमएसआरडीसीकडे वर्ग के ली आहेत. आणखी ७0 गावांचा पनवेल महानगरपालिकेत समावेश केला जाणार आहे.