शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

ठाणे बेलापूर रोडवर गॅस सिलेंडरचा ट्रक पलटी; मोठी हानी टळली

By नामदेव मोरे | Published: July 17, 2024 10:06 AM

ट्रकमध्ये सिलेंडर भरल्यानंतर व्यवस्थित बंद केलेला असल्यामुळे अपघातानंतरही सिलेंडर रोडवर पसरले नाहीत.

नवी मुंबई: ठाणे बेलापूर रोडवर  ऐरोली येथील सिमेन्स कंपनीसमोर बुधवारी पहाटे गॅस सिलेंडर चा ट्रक पलटी झाला. यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

गॅस सिलेंडर घेऊन जाणा-या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे सकाळी सात वाजता  हा अपघात झाला. गॅस गळतीच्या भितीने या मार्गावरून जाणारे प्रवासी व वाहनधारकांमध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी पोलिसांना व महानगर पालिकेच्या आपत्कालीन विभागास याविषयी माहिती दिली. ऐरोली अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करून ट्रक बाजूला करण्यासाठीची कार्यवाही सुरू केली आहे. ट्रक सरळ करताना गॅस गळती व इतर दुर्घटना होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. ट्रकमध्ये सिलेंडर भरल्यानंतर व्यवस्थित बंद केलेला असल्यामुळे अपघातानंतरही सिलेंडर रोडवर पसरले नाहीत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAccidentअपघात