शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
2
आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत...
3
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
4
"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान
5
Bigg Boss Marathi 5 : रितेश देशमुखचे 'भाऊच्या धक्क्या'वर कमबॅक, ग्रँड फिनाले रंगणार ६ ऑक्टोबरला
6
Navratri Special: नीना कुळकर्णींची लेक सोहादेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, अभिनयात नाही पण...
7
सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला मोठा दिलासा, उच्च न्यायालयाच्या आदेशाला SC ची स्थगिती; नेमकं प्रकरण काय?
8
सावधान! जास्त टोमॅटो खाल्ल्याने वाढते सांधेदुखी, चालणं होतं अवघड; 'या' समस्यांचा धोका
9
मारुतीची गाडी घेतली असेल तर सतर्क रहा; हा सोन्याएवढा मौल्यवान पार्ट चोरांच्या रडारवर
10
नवरात्र: अखंड दिवा अत्यंत शुभ, ‘या’ दिशेला लावा, अकाल मृत्यू टाळा; वाचा, अखंड ज्योत महत्त्व
11
मर्डर मिस्ट्री! विम्याचे पैसे हडपण्यासाठी बायकोचा काढला काटा; 'असा' रचला भयंकर कट
12
Navratri 2024: प्रतापगडावर दोन घट बसविण्याची परंपरा असलेले राज्यातील एकमेव मंदिर!
13
महायुतीचा प्लॅन! पुन्हा सत्तेत येण्याची रणनीती; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, आता...
14
पुराने उद्ध्वस्त केलं, लेकीच्या लग्नासाठी जमवलेलं सर्व सामान वाहून गेलं; डोळे पाणावणारी घटना
15
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
16
Navratri 2024: नैवेद्यात ठेवा रोजचेच स्वयंपाक घरातले 'हे' जिन्नस, तरीही होईल देवीची कृपा!
17
माटुंग्यातल्या व्यापाऱ्याने अटल सेतूवरुन मारली उडी; पोलिसांना सापडला मृतदेह
18
वोटिंगनुसार 'हाच' विजेता, पण गेमनुसार... Bigg Boss Marathi 5 बद्दल शिव ठाकरेचा खुलासा
19
Navratri 2024: नवरात्रीत देवी भागवत पारायण केल्याने मिळते शेकडो पटीने पुण्य!
20
नवरात्र: तुमची रास कोणती? विशेष पूजा अन् नवदुर्गांना ‘हा’ नैवेद्य अर्पण करा; भरभराट होईल

तणावामुळे तरुणीची आत्महत्या

By admin | Published: August 15, 2015 10:58 PM

शुक्रवारी दुपारी दिवाळे खाडीमध्ये आढळलेल्या तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. मोसीना साखरकर (२८) असे तिचे नाव असून, आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई : शुक्रवारी दुपारी दिवाळे खाडीमध्ये आढळलेल्या तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. मोसीना साखरकर (२८) असे तिचे नाव असून, आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मोसीना नेरूळची असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. यानुसार तिच्या कुटुंबीयांचा शोध घेतला असता ती सकाळी घरातून बाहेर निघाल्याचे समजले. म्हणजे घरातून निघाल्यावर काही वेळातच तिने नेरूळ खाडीत आत्महत्या केली आणि त्यानंतर खाडीच्या पाण्यासोबत वाहत तिचा मृतदेह दिवाळेच्या जेट्टीपर्यंत पोचला असावा, असे वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे यांनी सांगितले. मृतदेहावर कोणत्याही प्रकारची जखम नसल्याने तिने आत्महत्याच केली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. बीएस्सीपर्यंत शिक्षण झालेली मोसीना काही दिवसांपासून मानसिक तणावात होती. या तणावातच तिने आत्महत्या केली असावी, असेही बागडे यांनी सांगितले. परंतु तिच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप पोलिसांना कळलेले नाही. (प्रतिनिधी)