शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

नागरिकांसाठी आनंदाची बातमी; स्वप्नपूर्तीसाठी मिळाली आणखी एक संधी, सिडकोचा महत्त्वपूर्ण निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 6:14 AM

अधिकाधिक ग्राहकांनी अर्ज नोंदणी करून हक्काच्या घराची स्वप्नपूर्तता करावी, असे आवाहन सिडकोच्या संबंधित विभागाने केले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेतील घरांची नोंदणी करण्यासाठी सिडकोने एका महिन्याची मुदतवाढ दिली आहे.   त्यामुळे विविध कारणांमुळे ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचे राहून गेलेल्या ग्राहकांना आणखी एक संधी उपलब्ध होणार आहे. या कालावधीत अधिकाधिक ग्राहकांनी अर्ज नोंदणी करून हक्काच्या घराची स्वप्नपूर्तता करावी, असे आवाहन सिडकोच्या संबंधित विभागाने केले आहे. 

सिडकोच्या माध्यमातून शहराच्या विविध नोडमधील २७ ठिकाणी ६७ हजार घरे बांधली जात आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ४३ हजार घरांना ‘महारेरा’ची परवानगी प्राप्त झाली असून, त्यांचे बांधकामही प्रगतिपथावर आहे. त्यातील २६ हजार घरांची योजना ११ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची अखेरची मुदत ११ नोव्हेंबरपर्यंत होती. सोमवारी अर्ज नोंदणीचा अखेरचा दिवस आहे. 

दिवाळी, आता निवडणुका त्यामुळे अनेकांना ऑनलाईन अर्ज नोंदणी करता आलेली नाही. ही बाब लक्षात घेऊन सिडकोने अर्ज नोंदणीसाठी ११ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

आतापर्यंत ८१ हजार ग्राहकांची नोंदरविवार संध्याकाळपर्यंत तब्बल ८१ हजार ९०० ग्राहकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी २२ हजार २१ ग्राहकांनी अर्ज नोंदणी शुल्काचा भरणा केला आहे. हा आकडा उपलब्ध घरांच्या संख्येपेक्षा कमी असल्याने संगणकीय सोडत काढताना तांत्रिक अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्ज नोंदणीसाठी एक महिन्याची मुदतवाढ दिल्याचे समजते.

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबई