एमपीएससी परीक्षेच्या उमेदवारांचे ओळखपत्र लीक करणाऱ्याला अटक; सायबर पोलिसांची कारवाई

By सूर्यकांत वाघमारे | Published: May 25, 2023 04:50 PM2023-05-25T16:50:35+5:302023-05-25T16:50:46+5:30

बुधवारी रात्री त्याला अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले.

ID card leaker of MPSC exam candidates arrested; Action of Cyber Police | एमपीएससी परीक्षेच्या उमेदवारांचे ओळखपत्र लीक करणाऱ्याला अटक; सायबर पोलिसांची कारवाई

एमपीएससी परीक्षेच्या उमेदवारांचे ओळखपत्र लीक करणाऱ्याला अटक; सायबर पोलिसांची कारवाई

googlenewsNext

नवी मुंबई: एमपीएससी परीक्षेच्या उमेदवारांचे ओळखपत्र लीक करणाऱ्याला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. गतमहिन्यात सीबीडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो पुणेचा राहणारा असून बीएससीचा विद्यार्थी आहे. त्याने हॅकिंगचा कोर्स केलेला असून त्याने 400 डॉलरला एमपीएससीच्या प्रश्नपत्रिका व ओळखपत्र हॅक करण्याची सुपारी घेतली होती. डार्क नेटच्या माध्यमातून तो काही हॅकर्सच्या संपर्कात होता. बुधवारी रात्री त्याला अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले.

Web Title: ID card leaker of MPSC exam candidates arrested; Action of Cyber Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.