शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

वातावरणातील बदलाचा आरोग्यावर परिणाम; सर्दी डोकेदुखी खोकला वाढला

By नामदेव मोरे | Published: December 01, 2023 1:33 PM

प्रदुषणाचाही बसतोय फटका

नवी मुंबई: वातावरणातील बदल व वाढत्या प्रदुषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ  लागला आहे. सर्दी, डोकेदुखी, खोकला व तापाच्या रूग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे.

नवी मुंबईत हवेतील धुळीकणांचे प्रमाण पुन्हा वाढू लागले आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक असमाधानकारक आहे. धुलीकणांमुळे व थंडीमुळे श्वसनाशी संबंधित अजार वाढत आहेत. शहरात सर्दी,  डोकेदुखी, ताप थंडी च्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे खासगी व महानगर पालिका, रूग्णालयात 10 ते 15 टक्के रूग्ण वाढले असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचा रूग्णांमध्ये जास्त समावेश आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. सकाळी व्यायामासाठी बाहेर पडल्यावर उबदार कपड्यांचा वापर करावा असे आवाहन ही आरोग्य विभागाने केले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यNavi Mumbaiनवी मुंबई