शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
2
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
3
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
4
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
5
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
6
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
7
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
8
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
9
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
10
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
12
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
13
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
14
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
15
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
16
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
17
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
18
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
19
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
20
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल

सीबीडीतील कोकण भवनमध्ये सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:29 PM

तपासणी कक्ष सुरू नाही; वेगवेगळ्या विभागांची ८४ कार्यालये

नवी मुंबई : शासनाच्या विविध विभागाची कार्यालये असलेल्या सीबीडीतील कोकण भवनमध्ये कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी कक्ष तयार करण्यात आला आहे, परंतु या कक्षात तपासणी करणारी यंत्रणा उपलब्ध नसून कोणत्याही ये-जा करणाऱ्या नागरिकांची कोणत्याही प्रकारची तपासणी केली जात नाही त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाºया सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनात शासनाच्या वेगवेगळ्या विभागांची एकूण ८४ महत्त्वाची कार्यालये आहेत. विविध जिल्ह्यांची महत्त्वाची शासकीय कार्यालये या ठिकाणी असून विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण आयुक्त राज्य गुप्तचर विभाग, माहिती उपसंचालक, विक्रीकर, महसूल खाते, जातपडताळणी, आयुक्तालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास विभाग, निवडणूक विभाग आदी कार्यालये आहेत.शासनाची विविध कार्यालये असल्याने विविध कामानिमित्त ये-जा करणाºया नागरिकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे. या इमारतीच्या प्रवेशद्वारावर तसेच आतील भागात सुरक्षेची स्थिती अतिशय गंभीर असून या ठिकाणी मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही कॅमेरे, स्कॅनर आदी आधुनिक सुरक्षा उपकरणांचा व उपकरणे हाताळणाºया कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर तपासणी कक्ष बांधण्यात आला आहे. परंतु या कक्षामध्ये तपासणी करण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाही. तसेच या इमारतीमध्ये कामानिमित्त ये- जा करणाºया नागरिकांची नोंद देखील ठेवण्यात येत नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई