शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह' ! महिला सुरक्षेसाठी अजित पवारांचा 'पंचशक्ती' निर्णय
2
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
3
"वृद्धांना तरुण करू"; टाईम मशीनच्या जाळ्यात अडकले हजारो लोक, जोडप्याकडून कोट्यवधींचा गंडा
4
Amitabh Bachchan : "मी दिवसाला २०० सिगारेट ओढायचो, पण आता..."; 'असं' बदललं अमिताभ बच्चन यांचं आयुष्य
5
IPO असावा तर असा, लिस्टिंगच्या दिवशीच पैसा दुप्पट; आता Shares खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
7
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
8
दिवसभर भीक मागायचे अन् रात्री हॉटेलात मुक्काम करायचे; २२ भिकाऱ्यांना पोलिसांनी पकडले
9
२ लाख कॅश, ३०० ग्रॅम सोनं, ११ किलो चांदी, १३ प्लॉट...; IAS अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड
10
Iran Isreal Tension : इस्त्रायलचा मारा सहन करू शकेल का इराण; जाणून घ्या देशाच्या अर्थव्यवस्थेची काय आहे स्थिती?
11
"आज कुछ तुफानी करते है!" Martin Guptill चा कडक सिक्सर; फुटल्या कॉमेंट्री बॉक्सच्या काचा!
12
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
13
२००० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणाचा सूत्रधार काँग्रेसचा माजी पदाधिकारी; कोकेन प्रकरणात मोठा खुलासा
14
Bigg boss 18 मध्ये येणार 'तारक मेहता...'चा सोढी? महिनाभर बेपत्ता झालेल्या गुरुचरण सिंहचं नाव चर्चेत
15
Iran-Isreal तणावात गुंतवणूकदारांचे ₹५.६२ लाख कोटी स्वाहा, सेन्सेक्सचा एकच शेअर ग्रीन झोनमध्ये; निफ्टीही आपटला
16
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
17
तेलंगणा मंत्र्याचे समंथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटावर आक्षेपार्ह विधान, अभिनेत्रीची संतप्त पोस्ट
18
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
19
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची माहिती समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
20
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...

ऐरोलीतील जेट्टीवर हायमास्ट

By admin | Published: August 15, 2015 10:59 PM

आगरी-कोळी बांधवांची गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने ऐरोलीतील जेट्टीवर हायमास्ट बसविण्यात येणार आहे. तसेच सेक्टर १४ येथील इको जॉगिंग ट्रॅकचा डी मार्टपर्यंत विस्तार करण्यात

नवी मुंबई : आगरी-कोळी बांधवांची गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने ऐरोलीतील जेट्टीवर हायमास्ट बसविण्यात येणार आहे. तसेच सेक्टर १४ येथील इको जॉगिंग ट्रॅकचा डी मार्टपर्यंत विस्तार करण्यात येणार असून, स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर आज या दोन्ही कामांचे उद्घाटन करण्यात आले. ही दोन्ही कामे आमदार संदीप नाईक यांच्या आमदार निधीतून करण्यात येत आहेत.जेट्टीवर बसविण्यात येणाऱ्या हायमास्टमुळे येथे येणाऱ्या आगरी-कोळी बांधवांची रात्रीच्या वेळची गैरसोय दूर होणार आहे. तसेच येत्या काळात या जेट्टीचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचा मानस असल्याचे आमदार नाईक यांनी या कामांच्या उद्घाटनाप्रसंगी सांगितले. या वेळी त्यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनंत सुतार, माजी नगरसेवक अशोक पाटील, नगरसेविका संगीता यादव आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)