शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
2
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
3
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
4
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
5
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
7
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
8
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
9
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
11
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
12
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
13
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
14
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
15
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
16
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
17
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
18
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
19
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
20
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."

कामोठेतील नाला होणार बंदिस्त, सिडकोची केएलई महाविद्यालयाला परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 1:18 AM

कळंबोली वसाहतीतील कामोठे सिग्नलजवळील पावसाळी नाला जलधारण तलावाला जाऊन मिळतो.

कळंबोली : कळंबोली वसाहतीतील कामोठे सिग्नलजवळील पावसाळी नाला जलधारण तलावाला जाऊन मिळतो. त्याच्यावर केएलई महाविद्यालयाच्या वतीने सिडकोच्या परवानगीने स्लॅब टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.२६ जुलै २००५ नंतर पावसाचे पाणी वाहून नेण्याकरिता सिडकोने पावसाळी नाले बांधले. त्यापैकी केएलईपासून एक नाला जातो. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा, पाणी आणि दारूच्या बाटल्या, थर्माकोल, निरुपयोगी वस्तू टाकल्या जात आहेत. या नाल्याला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप आले असून, याच ठिकाणी सांडपाणी सोडण्यात येते, त्यामुळे दुर्गंधीचे प्रमाणही वाढले आहे. खुल्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. म्हणून केएलई महाविद्यालयाने पुढाकार घेऊन नाल्यावर स्लॅब टाकून तो बंदिस्त करण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी सिडकोने परवानगी दिल्याचे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले. सिडको अधीक्षक अभियंता सीताराम रोकडे यांनीही हे काम महाविद्यालय करीत असल्याचे सांगितले.