शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आरटीओ कॅम्पकडे नागरिकांची पाठ

By admin | Published: January 12, 2017 6:06 AM

वाहनाबाबतच्या विविध परवान्यांवर लागणारा कर २९ डिसेंबर रोजी सुमारे पाचपटीने वाढवण्यात आला. याची

दासगाव/महाड : वाहनाबाबतच्या विविध परवान्यांवर लागणारा कर २९ डिसेंबर रोजी सुमारे पाचपटीने वाढवण्यात आला. याची अंमलबजावणी मंगळवारपासून सुरू झाली. पाचपटीने कर वाढल्याने महाडच्या आरटीओ कॅम्पमध्ये शुकशुकाट पसरला होता. नागरिक कॅम्पमध्ये आले. मात्र, भरमसाठ वाढलेल्या फीमुळे आल्या पावली परतले.महाडला दर महिन्याला रायगड आरटीओ मार्फत दोन कॅम्प घेण्यात येतात. प्रत्येक कॅम्पला सुमारे ६०० ते ७०० प्रकरणे हाताळली जातात. यामध्ये नवीन लायसन्स, गाड्या नावावर करणे, इतर कर भरणे आदी कामे के ली जातात. २९ डिसेंबर, २०१६ रोजी फिस अंडर मोटार व्हेईकल नियमाप्रमाणे कर बदल करण्यात आला. या कराची वाढ सुमारे पाचपटीपेक्षा जास्त असल्याने मंगळवारी सकाळी आरटीओ कॅम्पला नागरिकांनी हजेरी लावली. मात्र, कराची देय समजल्यानंतर सर्वांनीच पळ काढला. सकाळी ११ ते संध्याकाळी ६ असा पूर्ण दिवस चालणारा आरटीओ कॅम्प दुपारी १२ वाजताच बंद पडला. जुन्या नियमाप्रमाणे लर्निंग लायसन्स काढायचे असल्यास त्याची ३१ रुपये फी आकारण्यात येत होती. या फीमध्ये बदल करून आरटीओची १५० रुपये फी दोन वेगवेगळ्या चाचण्यांसाठी ३५० रुपये आणि सर्व्हिस टॅक्स, कृषी कल्याण टॅक्स असे मिळून ६.२० पै. असा कर लावण्यात आला. ही रक्कम ५०१ रु. होत आहे. पूर्वी ज्या ठिकाणी ३१ रु.मध्ये मिळणारे लर्निंग लायसन्स त्या ठिकाणी तब्बल ५०१ रुपयांना नागरिकांना पडणार आहे. अशाच प्रकारे इतर परवान्यांवर कर वाढल्याने नागरिकांनी महाडच्या आरटीओ कॅम्पकडे पाठ फिरवली. ( वार्ताहर)